मित्रानो आज अतिशय वेगळ्या विषयावर मी लिहितोय. पण लिखाणात नेहमीच विविधता असावी असे मला वाटते. असो....आपल्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. आणि याविषयी अनेक गैरसमजच जास्त आहेत. त्याविषयी सविस्तर अभ्यास करूनच हा विषय मांडतोय. · आयकर वकीलामार्फत निश्चित करूनच भरावा लागतो. हा आपल्या सर्वांचा सर्वात मोठा गैरसमज आहे. मुळात Income Tax विभागाने अशी कोणतीही सक्ती केलेली नाही. आयकर कसा निश्चित करावा यासाठी दरवर्षी आयकर विभाग परिपत्रक काढत असते. आपण त्याचे जरूर वाचन करावे. आणि या परीपात्रकानुसार आपला आयकर निश्चित करावा.एवढेच काय तर आयकर विभाग Self Assessed Tax सुद्धा मान्य करते. मग आपला आयकर कसा निश्चित करावा. उदा. समजा एका शिक्षकांचे वार्षिक उत्पन्न ३१०००० आहे. तर एकूण उत्पन्नाची वर्गवारी खालील प्रमाणे करावी उत्पन्न वजावट महिना मूळ ग्रेड एकूण महागाई प्रवास घरभाडे फरक एकूण व्य.कर गटविमा ...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.