मीyou tube वर upload केलेले video काही जणांना पाहताच आले नाहीत. त्यांसाठी या खालील लिंक वर थेट पाहता येतील. http://www.youtube.com/watch?v=saoIcpLIaiE https://www.youtube.com/watch?v=PpATVzT6vL0
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.