Skip to main content

Posts

Showing posts from December, 2014

Income tax plannung

मित्रानो आज अतिशय वेगळ्या विषयावर मी लिहितोय. पण लिखाणात नेहमीच विविधता असावी असे मला वाटते. असो....आपल्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. आणि याविषयी अनेक गैरसमजच जास्त आहेत. त्याविषयी सविस्तर अभ्यास करूनच हा विषय मांडतोय. ·          आयकर वकीलामार्फत निश्चित करूनच भरावा लागतो. हा आपल्या सर्वांचा सर्वात मोठा गैरसमज आहे. मुळात Income Tax  विभागाने अशी कोणतीही सक्ती केलेली नाही. आयकर कसा निश्चित करावा यासाठी दरवर्षी आयकर विभाग परिपत्रक काढत असते. आपण त्याचे जरूर वाचन करावे. आणि या परीपात्रकानुसार आपला आयकर निश्चित करावा.एवढेच काय तर आयकर विभाग  Self  Assessed  Tax सुद्धा मान्य करते. मग आपला आयकर कसा निश्चित करावा. उदा. समजा एका शिक्षकांचे वार्षिक उत्पन्न ३१०००० आहे. तर एकूण उत्पन्नाची वर्गवारी खालील प्रमाणे करावी उत्पन्न वजावट महिना मूळ ग्रेड एकूण महागाई प्रवास घरभाडे फरक एकूण व्य.कर गटविमा ...