Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

‘ ती सध्या काय करते ? : एक संवाद प्रगल्भतेचा '

                                                             भारतातील महिला ऑलींपिकपटू  राज्य सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसाची रक्कम  न मिळाल्यामुळे  नाराज असताना अमेरिकेतील ऑलींपिकपटू सध्या काय करतात ? हा प्रश्न सहजच मनात डोकावला. अन शोध सुरु झाला अमेरिकेतील‘ती’चा. Classroom Champions ने याकामी आम्हाला सहकार्य केले. अन मेरील डेविस ही खेळाडू आमच्या शाळेत अवतरली.मेरील डेविस या ऑलींपिक पदकविजेत्या खेळाडूला  आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला , आमच्या जि.प.कदमवस्ती शाळेत आमंत्रित करण्यात आले होते.मेरील ही अमेरिकेची २७ वर्षीय Ice Ball Skitter असून दोन वेळा ऑलींपिक पदक मिळवले आहे.अर्थात अमेरीकेतील ही खेळाडू अन आमच्या शाळेतील मुले यांचा संवाद रंगला तो ‘skype’ च्या माध्यमातून.            “मेरील तू सध्...