नमस्कार ! तमाम पुणेकरांना नमस्कार ! थेट स्वर्गातूनच नमस्कार ! मी श्वेता .कोण श्वेता ? श्वेता ओस्वाल तर नव्हे? होय मी श्वेता ओस्वालच . स्वर्गातुनच बोलतेय , तेही यमराजाची खास परवानगी घेउनच.सुरुवातीला ते परवानगी देतच नव्हते , पण स्वारगेट बस डेपोतील बस घेऊन पृथ्वीवर जाईन असे म्हटल्यावर लगेच तयार झाले. त्या संतोष मानेला दोष देणे बंद कराल का ? अहो रागाच्या भरात माणूस वागतो असे कधीतरी . मला इथे त्याची पहिली पत्नी भेटली होती. जिजाबाई नाव तिचे.किती घाबरलेली होती ती ! आजपण ती भिते त्याला. तिच्या आदित्यने ग...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.